शब्द माझ्या मनातले ..
Pages
Marathi
जय शिवराय__/|\__
Tuesday, 6 August 2013
सखे सावर ग तुझ्या बटाना
सखे सावर ग तुझ्या बटाना
सावर ग त्या बटाना पाहून
मन माझ माझ्या जवळ नाही राहिले
ना शब्द माझे माझे नाही राहिले
तुझ्या भिजलेल्या अदेवर तर मी कायमच
फिदा असतो पण मला सोडून माझेच
शब्द तुझा अदेवर फिदा झालेत....
अजयराजे घाटगे
०६.०८.२०१३
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment