Monday, 12 August 2013

सखे


सखे सावर ग तुझ्या ओघळणाऱ्या बटाना
सावर ग तुझ्या सराबी नजराणा
सावर ग रोमांचित करणाऱ्या अदाना
मी नाही समजउ शकत भावनांना
सावर ग सखे सावर
नाही तर तूच समजव माझ्या नाजूक
भावनांना............

अजय घाटगे

No comments:

Post a Comment