Friday, 2 August 2013

एकदा तरी आयुष्यात तुला

एकदा तरी आयुष्यात तुला भेटणार आहे
तुला मनातील सर्व सांगणार आहे ,
मनातील सांगताना आयुष्य पूर्ण सरुन जाणार आहे
सर्तानाही आयुष्य पुन्हा जगावे वाटणार आहे

एकदा तरी आयुष्यात तुला भेटणार आहे
तुला सोबत घेऊन खूप चालणार आहे
चालता चालता खूप थकवा जाणवणार आहे
पण थकल्यावर तुझ्याच आधाराची
गरज भासणार आहे ........

अजयराजे...........

No comments:

Post a Comment