रडू नको ग पोरी .
जीवनाची हि रीत आहे पोरी तुला सासरी जावच
लागेल
या तुझ्या बाबाला सोडून तुला तुझा संसार सुखात
थाटावाच लागेल
सुखात नांद माझे पोरी आनंदात संसार कर
कधी तरी आठवण काड या तुझ्या बाबा ची
पोरी
सदा सुखी रहा पोरी .......
लेखक_कवी
अजय घाटगे
०४.०२.२०१४
जीवनाची हि रीत आहे पोरी तुला सासरी जावच
लागेल
या तुझ्या बाबाला सोडून तुला तुझा संसार सुखात
थाटावाच लागेल
सुखात नांद माझे पोरी आनंदात संसार कर
कधी तरी आठवण काड या तुझ्या बाबा ची
पोरी
सदा सुखी रहा पोरी .......
लेखक_कवी
अजय घाटगे
०४.०२.२०१४
No comments:
Post a Comment