Saturday, 8 February 2014

नेहमी मीच का तुला Propose करायचं

नेहमी मीच का तुला Propose करायचं
तू मनात असून हि सारखे नंतर सांगतो
म्हणून निघून जायचं
मनात आहे पण ओठावर नाही आणायचं
माहित आहे मला तू हि आहेस प्रेमात
माझ्या
तरी तुला सारखे आठवण करून देण्यात
आनंद मिळत असतो मला .......

अजय घाटगे........

No comments:

Post a Comment