राज साहेब तुम्ही किती हि विरोध करा
शिव स्मारक हे होणारच
तुम्ही उलटला असाल पण आम्ही शिव प्रेमी
अजून जिवंत आहोत हे नका
विसरू तुम्ही
तुम्ही तुमच्या स्वर्था साठी शिवस्मारक रद्ध करा
बोलता
आम्ही राजकारण नाही करत
आमच्या छत्रपतींचे स्मारक मागतोय
टोल साठी स्मारकास विरोध
करणारी आमची जात नाही
आम्हला टोल जरी दुप्पट द्यावा लागला तरी
चालेल पण आम्हाला शिवस्मारक हवेच
आहे.
राज साहेब तुम्ही किती हि विरोध करा
शिव स्मारक हे होणारच ...
एकच आवाज एकच पर्याय
जय जिजाऊ जय शिवराय .
लेखक_कवी
अजय घाटगे
१६.०२.२०१४
शिव स्मारक हे होणारच
तुम्ही उलटला असाल पण आम्ही शिव प्रेमी
अजून जिवंत आहोत हे नका
विसरू तुम्ही
तुम्ही तुमच्या स्वर्था साठी शिवस्मारक रद्ध करा
बोलता
आम्ही राजकारण नाही करत
आमच्या छत्रपतींचे स्मारक मागतोय
टोल साठी स्मारकास विरोध
करणारी आमची जात नाही
आम्हला टोल जरी दुप्पट द्यावा लागला तरी
चालेल पण आम्हाला शिवस्मारक हवेच
आहे.
राज साहेब तुम्ही किती हि विरोध करा
शिव स्मारक हे होणारच ...
एकच आवाज एकच पर्याय
जय जिजाऊ जय शिवराय .
लेखक_कवी
अजय घाटगे
१६.०२.२०१४
No comments:
Post a Comment