जय शिवराय __//\\__
शिव सकाळ
घेतली होती शपत
स्वराज्य स्थापन करण्याची
दिली होती शिकवण जिजाऊ ने
सत्याची
न्हवती हिम्मत कोणाची वाकडे जाण्याची
शिवरायांच्या तलवारीनेच
या महाराष्ट्राला सुवर्ण किरणे दाखवली .........
जय जिजाऊ
जय शिवराय
लेखक_कवी
अजय घाटगे
शिव सकाळ
घेतली होती शपत
स्वराज्य स्थापन करण्याची
दिली होती शिकवण जिजाऊ ने
सत्याची
न्हवती हिम्मत कोणाची वाकडे जाण्याची
शिवरायांच्या तलवारीनेच
या महाराष्ट्राला सुवर्ण किरणे दाखवली .........
जय जिजाऊ
जय शिवराय
लेखक_कवी
अजय घाटगे
No comments:
Post a Comment