Tuesday, 25 February 2014

कोणी सांगू शकते का मला हे प्रेम काय आहे


कोणी सांगू शकते का मला हे प्रेम काय
आहे



प्रेमात मिळणारा विरह काय

कोणी सांगू शकते का मला

हि भावना काय आहे


भावने च्या पलीकडील जग काय आहे ......





लेखक_कवी


अजय घाटगे ......


No comments:

Post a Comment