जीव माझा नाही माझ्यात
तो गुंतला आहे तुझ्यात
माहित आहे मला
तसा तुझा हि जीव नाही
राहिला तुझ्यात
म्हणूनच आपण साधतोय
हा प्रेमाचा संवाद.
लेखक_कवी
अजय घाटगे
तो गुंतला आहे तुझ्यात
माहित आहे मला
तसा तुझा हि जीव नाही
राहिला तुझ्यात
म्हणूनच आपण साधतोय
हा प्रेमाचा संवाद.
लेखक_कवी
अजय घाटगे
No comments:
Post a Comment