Thursday, 6 February 2014

जा निघून बिनधास्त जा मी नाही अडवणार तुला

जा निघून बिनधास्त जा मी नाही अडवणार तुला
नाही विसरणार तुझ्या प्रेमाला
पण जाताना एकदा भेटून जा
मनात काय आहे ते सांगून जा
प्रेम केलय मी तुझ्यावर तुझे प्रेम खरे
होते कि बहाणे होते सांगून जा
खरच प्रेम केले असेल तर मागे वळून माझ्या
डोळ्यातून निघणाऱ्या अश्रूना समजाउन जा ...

लेखक_कवी
अजय घाटगे

No comments:

Post a Comment