माझे प्रेम हे तुझ्या साठी होते तुझ्या साठीच राहील
आज तू दूर आहेस उद्या माझ्याच सोबती असशील
मला खात्री आहे
या जन्मी नाही झालीस तर माझी तर
पुढील जन्म माझ्याच साठी घेशील ......
अजय घाटगे .
आज तू दूर आहेस उद्या माझ्याच सोबती असशील
मला खात्री आहे
या जन्मी नाही झालीस तर माझी तर
पुढील जन्म माझ्याच साठी घेशील ......
अजय घाटगे .
No comments:
Post a Comment