Tuesday, 25 February 2014

दुख: जरी असले तरी ते हसून घालवावे


दुख: जरी असले तरी ते हसून घालवावे
हसत असल्यावर त्या दुख:ला
हि त्या वर दुख व्हावे

पुन्हा येताना त्याला

हि दहा वेळा विचार करण्यास
आपणच भाग पाडावे .





लेखक_कवी

अजय घाटगे

No comments:

Post a Comment