Monday, 17 February 2014

तुझ्या नटखट अदाच

तुझ्या नटखट अदाच
मला भेबान करतात
तुझ्या त्या तिरक्या नजराच
मला सतत घायाळ करतात
किती हि समजवले
माझ्या नजरेला तरी हि
त्या तुझ्याच शोधात असतात..

लेखक_कवी
अजय घाटगे
९७६२८७९८८९
कोल्हापूर

No comments:

Post a Comment