Thursday, 6 February 2014

जय शिवराय ...................................

जय शिवराय ...................................

पाणी पिले आहे महाराष्ट्राच
रक्त आहे शिवबाच
धाडस आम्ही पहिले आहे
सर्जा शंभू छत्रपतींचे
राहतो आम्ही शिवरायांच्या
स्वराज्यात
आमचे भाग्य समजतो जन्मलो
या महाराष्ट्रात..

जय जिजाऊ
जय शिवराय
जय महाराष्ट्र

लेखक_कवी
अजय घाटगे
३१.०१.२०१४

No comments:

Post a Comment