Saturday, 8 February 2014

कोणाला विसरणे इतके सोपे नाही

कोणाला विसरणे इतके सोपे नाही
मनात प्रेम असणे या पेक्षा जास्त
प्रेम कशा मध्ये नाही
मी तुला विसरलो नाही
फक्त थोडा दूर आहे या पलीकडे
मी काही जास्त बोलणार नाही .........

लेखक_कवी
अजय घाटगे

No comments:

Post a Comment