शिव सकाळ
जय शिवराय__//\\__
आम्ही गाडतो आम्ही चिरतो
पण स्वत: हून आम्ही कोणाच्या
वाटेला जात नाही
शिकवण आहे आम्हाला राजांची
चुकीचे असेल तिथे माघार नाही
घ्यायची
आम्ही तसे आहोत रागीट
पण चुकीचे असेल तिथेच
दाखवतो आम्ही किती आहोत रागीट
कारण चुकीच्या गोष्टीला खत पाणी
घालाय आम्हाला जमत नाही
शिकलोय आम्ही शिव शाही चे
धडे
नका जाऊ आम्हास वाकडे
करून टाकू आम्ही सरळ
जे आहे ते वाकडे
शेवटी आहोतच आम्ही सयाद्रीच्या कुशीत राहणारे
मर्द आणि जिद्दी मराठे
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
जय महाराष्ट्र
जयोस्तु मराठा
लेखक_कवी
अजय घाटगे
०९.०२.२०१४
जय शिवराय__//\\__
आम्ही गाडतो आम्ही चिरतो
पण स्वत: हून आम्ही कोणाच्या
वाटेला जात नाही
शिकवण आहे आम्हाला राजांची
चुकीचे असेल तिथे माघार नाही
घ्यायची
आम्ही तसे आहोत रागीट
पण चुकीचे असेल तिथेच
दाखवतो आम्ही किती आहोत रागीट
कारण चुकीच्या गोष्टीला खत पाणी
घालाय आम्हाला जमत नाही
शिकलोय आम्ही शिव शाही चे
धडे
नका जाऊ आम्हास वाकडे
करून टाकू आम्ही सरळ
जे आहे ते वाकडे
शेवटी आहोतच आम्ही सयाद्रीच्या कुशीत राहणारे
मर्द आणि जिद्दी मराठे
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
जय महाराष्ट्र
जयोस्तु मराठा
लेखक_कवी
अजय घाटगे
०९.०२.२०१४
No comments:
Post a Comment