आज उत्तर तू मला द्यायचं
का तू जीव लावते मला हे तू सांगायचं .................
का आणि कशा साठी प्रेम करते
काय असे आहे माझ्यात जे तुला आवडले
हे आज तू मला सांगायचं..............................
का माझी इतकी काळजी करते हे
तू आज मला सांगायचं ......................
काय पहिले माझ्यात तू माझा मन पाहिले
कि माझ्या कडे असलेल धन पहिले
तसा मी धनाधिश पण नाही ............................
तरी हि तू का माझ्या आठवणीत झुरते
का एवढे प्रेम करते कि
माझ्या आठवणी शिवाय तुझा एक क्षण हि
जात नाही हे तू मला सांगायचं.........................
आज पर्यंत मी सर्व सांगत आलो आहे तुला
आज माझ्या प्रश्नाच उत्तर तू मला द्यायचं.....
लेखक_कवी
अजय घाटगे
०३.०२.२०१४
०८.०३ संध्याकाळ

No comments:
Post a Comment