Tuesday, 25 February 2014

शिव सकाळ जय शिवराय __//\\__


शिव सकाळ



जय शिवराय
__//\\__




सत्याची वाट
धरायला आई जिजाऊ ने
शिकवले

विजय कसा मिळवायचा हे
शिवरायांनी शिकवले
माती साठी काही हि झाले
तरी मागे नाही हटायचे
हे शिवरायांनी शिकवले
स्वराज्या साठी मरण आले
तरी शरण नाही जायचं
हे शंभू राजेंनी शिकवले
माती साठी साठी कसे
लढायचे हे शिवरायांनी
घडविलेल्या मावळ्यांनी शिकवले .
स्वराज्या साठी खर्ची गेलेल्या
प्रत्येक महापुरुषाला मानाचा
मुजरा




__//\\__




जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे



लेखक_कवी
अजय घाटगे



No comments:

Post a Comment