मित्रा तू तिला भेटाय गेला होता कि तिच्या बापाला | ||||
अरे मित्रा मी तिलाच भेटाय गेलो होतो | ||||
पण तिचा बाप अडवा आला आणि | ||||
मला धो धो धुतला साधा व्हील साबण | ||||
पण नाहि लावला | ||||
व्हील साबण लावला असता तर माझा | ||||
शर्ट तरी धूउन निघाला असता . | ||||
हा हा हा हा हा | ||||
अजय घाटगे ........ |
No comments:
Post a Comment