Tuesday, 25 February 2014

जय शिवराय...............


जय शिवराय...............






सयाद्रीच्या दऱ्या ना विचारा माझा राजा कसा होता
सयाद्री च्या दर्यात वाहणाऱ्या वाऱ्या ला विचारा
माझा राजा कोण होता


या महाराष्ट्राच्या मातीला विचारा माझा राजा कसा 
होता



सर्व एकच सांगतील


कि माझा राजा माती साठी लढणारा
आणि स्वराज्या साठी झगडणारा वाघ होता.





जय जिजाऊ


जय शिवराय


जय शंभूराजे







लेखक _कवी


अजय घाटगे


No comments:

Post a Comment