खर तर मला या
प्रेमाच्या खेळा मध्ये पडायचं न्हवत
पण आयुष्यात तुझ्या येण्याने
तुला पाहिल्याने तूझ्या सोबत
बोलल्याने तुझा स्वभाव आवडल्याने
मला तुझ्या वर कधी प्रेम झाले
कळलेच नाही
आपली मैत्री कधी प्रेमात बदलली
हे अजून हि मला समजलेच नाही
कधी मी कोना कडे पहिलेच नाही
तू भेटल्या पासून तुझ्या सोबत
जगण्या च्या स्वप्ना शिवाय मला दुसरे कोणते
स्वप्न पडलेच नाही ............
लेखक_कवी
अजय घाटगे
प्रेमाच्या खेळा मध्ये पडायचं न्हवत
पण आयुष्यात तुझ्या येण्याने
तुला पाहिल्याने तूझ्या सोबत
बोलल्याने तुझा स्वभाव आवडल्याने
मला तुझ्या वर कधी प्रेम झाले
कळलेच नाही
आपली मैत्री कधी प्रेमात बदलली
हे अजून हि मला समजलेच नाही
कधी मी कोना कडे पहिलेच नाही
तू भेटल्या पासून तुझ्या सोबत
जगण्या च्या स्वप्ना शिवाय मला दुसरे कोणते
स्वप्न पडलेच नाही ............
लेखक_कवी
अजय घाटगे
No comments:
Post a Comment