तुझ्या नादाला जीव माझा लागला
कोणाला तरी पहिल्यांदाच आपले समजू
लागला
तुझ्याच आठवणीत झुरू लागला
तुझ्याच आठवीला जवळ करू लागला
कधी कोणा कडे न पाहणारा
जीव माझा तुझ्याच नादाला लागला .
अजय घाटगे ......
कोणाला तरी पहिल्यांदाच आपले समजू
लागला
तुझ्याच आठवणीत झुरू लागला
तुझ्याच आठवीला जवळ करू लागला
कधी कोणा कडे न पाहणारा
जीव माझा तुझ्याच नादाला लागला .
अजय घाटगे ......
No comments:
Post a Comment