मला तुझ्या सोबत जगायचय
मनातील सर्व तुला सांगायचय
खूप काही साठूउन ठेवले आहे तुझया
साठी
ते फक्त तुझया समोरच उच्चाराचंय
कधी कधी नको वाटत तुला सांगायला
पण ते माझ्या मनात घुटमळतय
मला तुझ्या विश्वात रमायचं
तुझ्या आठवणीत गायचंय
मला तुझ्या सोबत जगायचंय .
लेखक_कवी
अजय घाटगे
मनातील सर्व तुला सांगायचय
खूप काही साठूउन ठेवले आहे तुझया
साठी
ते फक्त तुझया समोरच उच्चाराचंय
कधी कधी नको वाटत तुला सांगायला
पण ते माझ्या मनात घुटमळतय
मला तुझ्या विश्वात रमायचं
तुझ्या आठवणीत गायचंय
मला तुझ्या सोबत जगायचंय .
लेखक_कवी
अजय घाटगे
No comments:
Post a Comment