Tuesday, 25 February 2014

जय शिवराय__//\\__


जय शिवराय__//\\__







कोणाची हिम्मत नाही मराठ्यांना वाकडे जाण्याची
नाही तरी आम्ही हि धमक बाळगतो पुन्हा 
तलवारी काढण्याची ..


जरा जपून मराठे आहोत आम्ही सत्याची वाट धरतो
अरे कश्याला येताय आमच्या वाकडे आम्ही फक्त
शिवरायांना मानतो देव आमचा तोच आहे
स्वराज्यावर वर आम्ही जीवा पाड प्रेम करतो
पुन्हा सांगतो नका रे येऊ वाकडे

आम्ही मराठे जिवंत गाडतो........






जय शिवराय


जय महाराष्ट्र


जयोस्तु मराठा







लेखक-कवी


अजय घाटगे .


२३.०२.२०१४


No comments:

Post a Comment