Saturday, 8 February 2014

शिव-शंभु__//\\__

जय शिवराय

शिव सकाळ

शिव छत्रपतींना मानाचा मुजरा __//\\__

या जगाच्या इतिहासा मध्ये असे
दोनच छत्रपती झाले जे महाराष्ट्राच्या
कुशीत जन्माला आले
जिथे जाईल तिथे सतत मरण सोबत घेऊन
फिरले
नाही जमणार कुणाला तसा पराक्रम
नाही होणार कुणाला ते धाडस
मराठ्यांचे छत्रपती होते ते
स्वराज्या साठी लढले
स्वराज्या साठी या महाराष्ट्र साठी
कुर्बान झाले..........
मुजरा माझ्या शिव-शंभुना __//\\__

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
जय महाराष्ट्र .

लेखक_कवी
अजय घाटगे
०८.०२.२०१४

No comments:

Post a Comment