Saturday, 8 February 2014

मुजरा माझा छत्रपतींना __//\\__


आई जिजाऊ पोटी एक वाघ जन्माला
तोच या स्वराज्याचा राजा जगातील
पहिला छत्रपती जाहला
मुजरा माझा अश्या महान राजाला
महान योद्ध्याला
याच सयाद्री मध्ये राहून जगावर
राज करणाऱ्या
छत्रपतींना __//\\__

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे .

लेखक_कवी
अजय घाटगे
०८.०२.२०१४

No comments:

Post a Comment