Saturday, 8 February 2014

मी तुझ्यावर तर खूप प्रेम करतो


मी तुझ्यावर तर खूप प्रेम करतो
तुझ्या आठवणीतच रमत असतो
आज प्रपोज डे आहे आज तुला
प्रपोज केले आणि नाही केले काय
सर्व सारखेच आहे कारण
तू भेटल्या पासून मी तुला
I LOVE YOU बोलतच असतो

I MISS YOU MY DEAR
LOVE YOU SO MUCH आरुषी ...............

अजय घाटगे ......

No comments:

Post a Comment