खूप जागी पहिले स्त्रियांना खालचा दर्जा दिला जातो | ||||||
आता तुम्ही मला सांगा ज्या स्त्री च्या | ||||||
गर्भातून जन्म घेणारा स्वत: काही घेऊन येतो | ||||||
का स्वत: जगायचे असे मनात ठेऊन येतो का | ||||||
त्या जन्म देणाऱ्या स्त्री च्या / आईच्या मनातच असते कि तुम्हाला कसे ठेवायचं ते | ||||||
आणि हो स्त्री ला खालचा दर्जा दिला तर तिचे तुमच्यावर | ||||||
असणारे उपकार नाही फिटणार | ||||||
आणि जे खालचा दर्जा देतात त्यांना घडविणारी त्यांच्यावर जीव ओवाळणारी त्यांच्यावर | ||||||
प्रेम करणारी त्यांच्या चुका पोटात घालणारी | ||||||
स्वत: उपाशी राहून त्यांचे पोट भरणारी हि एक स्त्री च असते हे कसे सांगावे आता तुम्हाला... | ||||||
**********प्रत्येक पुरुषा ला घडवणारी एक स्त्रीच असते मग सांगा स्त्री कशी काय कमी असते ????? | ||||||
************************************************************ | ||||||
नका करू कोणत्या स्त्री चा छळ | ||||||
तुम्हाला घडविणारी माय पण आहे एक स्त्री | ||||||
राखी पौर्णिमेला हातात राखी बांधणारी | ||||||
पण आहे एक स्त्री | ||||||
तुमच्यावर प्रेम करणारी बायको पण आहे | ||||||
एक स्त्री | ||||||
कामावरून घरी वेळाने आला तर | ||||||
बाबा आज इतक्या वेळान | ||||||
खूप काम होते काय ओफिचे मध्ये | ||||||
हे अगदी मायेने विचारणारी | ||||||
मुलगी हि एक स्त्रीच आहे | ||||||
आपण आपल्या मुलीला तिच्या सासरी | ||||||
कोणी त्रास दिलेला पाहू शकत नाही | ||||||
मग आपण तरी का आणि कश्या साठी | ||||||
त्रास देतो त्यांना मानवा एवढाच विचार कर | ||||||
नको करू स्त्री चा छळ ....... | ||||||
लेखक_कवी | ||||||
अजय घाटगे | ||||||
२३.०१.२०१४ |
Tuesday, 25 February 2014
मानवा नको करू स्त्री चा छळ .......
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment