मला
शिव स्मारक हवे आहे तुमचा टोल मला काय कामाचा नाही अश्या माझ्या गाड्या
कोठे मिरवत आहेत आणि ज्या आहेत माझ्या स्व: बळावर च्या आहे कोणाचा पैसा
लुटून नाही घेतल्या आहेत तुम्ही टोल बंद करा नाही तर चालू ठेवा मला
त्याच्याशी काही घेणे देणे नाही मला फक्त माझ्या छत्रपतींचे स्मारक हवे आहे
असे बोलेल तोच मराठा .
जय शिवराय
जय महाराष्ट्र
जय शिवराय
जय महाराष्ट्र
No comments:
Post a Comment