Saturday, 8 February 2014

एक विश्व आहे जे तुझ्या माझ्यात आहे


एक विश्व आहे जे तुझ्या माझ्यात आहे
कधी सोबत कधी दुरावा त्या मध्ये आहे
सोबतीत आनंद दुराव्यात विरह
हा न सांगताच आहे
ते विश्वच असे आहे कि त्या मधेच
आपले प्रेम सामावले आहे ...............

लेखक_कवी
अजय घाटगे

No comments:

Post a Comment