Saturday, 8 February 2014

मला वेड लागले तुझ्या प्रेमाचे .....

असले कसले वेड आहे हे
तुझ्या प्रेमाचे
जिथे जावे तिथे तुलाच
शोधायचे
समोर असून हि अबोल
राहायचे
मनात खूप काही असून हि
तुझ्या समोर काही नाही बोलायचे
खरच मला नाही समजले अजून
हे वेड प्रेमाचे
पण मला वेड लागले तुझ्या प्रेमाचे .....

लेखक_कवी
अजय घाटगे .
०९.०२.२०१४

No comments:

Post a Comment