Tuesday, 25 February 2014

जय शिवराय __//\\__


शिव सकाळ





सर्वाना सप्रेम जय जिजाऊ




जय शिवराय __//\\__




शिकवण सत्याची

अन्याय सहन न करण्याची
माती साठी लढण्याची

स्वराज्या साठी झगडण्याची
भगवा फडकण्याची

शिवरायांनी शिकवण दिली आहे
आम्हाला ताठ मानेने जगण्याची..........




जय जिजाऊ

जय शिवराय

जय शंभूराजे





लेखक_कवी

अजय घाटगे

२२.०२.२०१४

No comments:

Post a Comment