Monday, 17 February 2014

जय शिवराय

छत्रपतींचा आशीर्वाद आहे मला
भीती घेत नाही मी कुण्या बावळ्या
कावळ्याची
असे हिम्मत तर या समोर दाखवतो
तुम्हाला धमक या शिवबाच्या मावळ्याची ............
जय शिवराय
जय महाराष्ट्र .

लेखक_कवी
अजय घाटगे ...

No comments:

Post a Comment