या
जगात जिथे जावे जिथे पाहावे इथे प्रेम आहे.. पण ते जाणले पाहिजे जबरदस्ती
ने प्रेम हे कधी होणार नाही न कधी मिळणार नाही प्रेम करताना फक्त प्रेम हि
पाहू नये जे कोणी आहे त्याला जाणून घेतल्या शिवाय कोणावर प्रेम करू
नये......... प्रेमाच्या अथवा भावनेच्या भ्रमात आपण कधी कधी काही करून
जातो पण तीच चूक आपण आयुष्यात भर आठवत असतो आणि तीच चूक आपल्याला क्षणा
क्षणा सतवत असते ..... प्रेम हे एकदाच होते मग ते कसे
का असेना प्रेम हे प्रेमच असते .........आज प्रपोज डे तुम्ही करा प्रपोज
मला काही खंत नाही पण आपल्या योग्यतेचा जोडीदार निवडा आणि कोणाच्या भावना
कोणाला त्रास होऊ नये या कडे हि लक्ष द्या जेणे करून तुम्हा दोघांना आणि
इतर काही लोकांना काही त्रास होऊ नये .... मी हे सांगतोय म्हणून मी काही
मोठा अथवा कोणी महान नाही जे मनात आहे तेच सांगतोय यात मी हि कसला बहाणा
करून सांगत नाही ........
WISH YOU ALL THE BEST ALL & HAPPY PROPOSE DAY..
TAKE CARE BE HAPPY
लेखक_कवी
अजय घाटगे
WISH YOU ALL THE BEST ALL & HAPPY PROPOSE DAY..
TAKE CARE BE HAPPY
लेखक_कवी
अजय घाटगे
No comments:
Post a Comment