सर्व आईनां माझे एक सांगणे आहे
तुमच्या मुलांना एक अदर्श वक्ति बनवा
शिकवा तुमच्या मुलांना शिव शाहीचे धडे
अन्याय सहन करायला नाहि तर ...........शिकवा अन्यायाला ला विरोध करायला
शिकवा त्यांना शिवबाचे आचार विचार .......
शिव शाही काय आहे शिकवा त्यांना .............कसे धैर्यानं समोर जायचं सर्व संकटाना
त्यांचे भवितव्य तुमच्या हाती आहे ...............कसे शिकवायचे हे हि तुमच्याच हातात आहे
तुमची मुले एक आदर्श आहेत असेच समजून शिकवा
त्यांना फक्त सत्याची वाट दाखवा आणि जर ती दखवली तर या भूमी मध्ये
फितूर जन्म घेणार नाहित आणि घेणे शक्यच नाहि
तुमच्या मुलांचे भवितव्य तुमच्याच हाती आहे हाच एक विचार करा
तुमच्या मुलांना एक अदर्श वक्ति बनवा.................
लेखक_कवी
अजय घाटगे

No comments:
Post a Comment