Monday, 17 February 2014

साहेब तुम्हाला मी खूप मानत होतो ओ

साहेब तुम्हाला मी खूप मानत होतो ओ
पण तुम्ही हे असे बोलाल हे वाटले पण न्हवते
तुम्ही ज्याच्या जीवावर ज्याच्या नावाने
राजकारण करत आलात त्यांच्याच
स्मारकाला विरोध केलात
कुठे ते ३३ कोटी दगड माहित नाहीत
तिथले २५०० कोटी दिसले नाहीत
तुम्हाला
त्या गांज्या पिउन येणाऱ्या गोसाव्यान साठी
२५०० कोटी खर्च करून भरणारा कुंभ
मेळा नाही दिसत का तुम्हाला
आमच्या छत्रपतींच्या स्मारका साठी
लागणारे १०० कोटीच दिसले का
तुम्हाला
तुम्ही छत्रपतींच्या स्वराज्या मध्ये राहता
साहेब
अहो काय साहेब हे शोभते का तुम्हाला
अहो साहेब मी तुम्हाला महाराष्ट्रातील
वाघ समजत होतो
तुम्ही वाघ पण नाही आहात हे मला
आज समजले ओ
काय साहेब तुम्ही जिथे जाईल तिथे
राजकारण करता
आज मी शपत घेतो
आज पासून मी नाही तुमचा नाही
तुम्ही माझे ...

लेखक-कवी
अजय घाटगे ....

No comments:

Post a Comment