असाव तर सातारी असावं कोल्हापुरी ,पुणेकर मुंबई .पिंपरीचिंचवड, नाशिककर, नगर कर आणखीन काही काही
असे जे लिहितात त्यांनी मला हे सांगाव कि तुम्ही महाराष्ट्र मध्ये राहता
तुमचे गाव / जील्हा जे काही असेल ते महाराष्ट्र मधेच आहे ना. कि महाराष्ट्राच्या बाहेर आहे. जे तुम्ही असे बोलत आहात . महाराष्ट्रा वर तुमचे प्रेम कमी झाले कि तुमच्या गावावर जास्त झाले आहे . गुण जरूर गां पण या महाराष्ट्राचे मराठी अस्मितेचे मराठी मातीचे या माती साठी खर्ची गेलेल्या मावळ्यांचे .....यांच्या मुळेच आपण आपले गाव / जील्हा. आणखीन काही काही आहोत हे विसरू नका .......
धन्यवाद
जय महाराष्ट्र
लेखक_कवी
अजय घाटगे

No comments:
Post a Comment