स्वप्नात हि तू सतावतेस
समोर असली तरी हि चिडवतेस
मनात काय आहे ते हि तू बोलून
दाखवतेस
कधी रागवतेस कधी प्रेमाने बोलतेस
जे काही आहे ते अगदी बिन्दास्त बोलतेस
माझ्या पासून कधी काही नाही लपवतेस
कधी रागाने हाक तर कधी प्रेमाने बोलावते
सखे तुझ्या याच कारणाने तू माझे मन वेधून
घेत असतेस ......
लेखक_कवी
अजय घाटगे .
१२.०२.२०१४
समोर असली तरी हि चिडवतेस
मनात काय आहे ते हि तू बोलून
दाखवतेस
कधी रागवतेस कधी प्रेमाने बोलतेस
जे काही आहे ते अगदी बिन्दास्त बोलतेस
माझ्या पासून कधी काही नाही लपवतेस
कधी रागाने हाक तर कधी प्रेमाने बोलावते
सखे तुझ्या याच कारणाने तू माझे मन वेधून
घेत असतेस ......
लेखक_कवी
अजय घाटगे .
१२.०२.२०१४
No comments:
Post a Comment