Monday, 17 February 2014

तुझ्या नावातच माझे नाव आहे

तुझ्या नावातच माझे नाव आहे
तुझ्या स्वभावा सारखाच माझा स्वभाव आहे
तुझ्या जीवातच माझा जीव अडकला आहे
शरीर फक्त वेगळे बाकी सर्व सेम आहे.........

अजय घाटगे ..............

No comments:

Post a Comment