Monday, 17 February 2014

तुझी माझी प्रेम कहाणी

तुझी माझी प्रेम कहाणी झाली सुरु
नाही तुला माहित नाही मला माहित
तुझ्या आणि माझ्यातच आहे ती कहाणी
एक मेकान शिवाय पूर्ण हि नाही
होणार ती कहाणी .

अजय घाटगे ..

No comments:

Post a Comment