Monday, 17 February 2014

जय शंभूराजे


शिवबाचा छावा होता हा शंभू राजा
नाव घेताच मोघलांचा थरकाप उडायचा
असा तसा न्हवता हा राजा आई जिजाउच्या
शिकवणीने मरणाला हि घाबरवणारा
सयाद्रीच्या वाघाचा छावा होता शंभू राजा.

जय शिवराय
जय शंभूराजे

लेखक-कवी
अजय घाटगे

No comments:

Post a Comment