आज काही लिहाय नाही सुचत
तुझी आठवण हि मला नाही सतावत
आज कुठे आहे ती तुझी आठवण
मला रोज तुझ्या वर लिहाय सांगणारी
तुझी आठवण
आज कुठे आहे तुझी आठवण..
लेखक_कवी
अजय घाटगे
तुझी आठवण हि मला नाही सतावत
आज कुठे आहे ती तुझी आठवण
मला रोज तुझ्या वर लिहाय सांगणारी
तुझी आठवण
आज कुठे आहे तुझी आठवण..
लेखक_कवी
अजय घाटगे
No comments:
Post a Comment