हि नजर जिथे जिथे पाहते
तेव्हा ती तुलाच शोधत असते
मनातील भावना तुला कळण्या साठी
मन चार शब्द तुझ्या वर लिहायला
सांगत असते ....
अजय घाटगे .........
तेव्हा ती तुलाच शोधत असते
मनातील भावना तुला कळण्या साठी
मन चार शब्द तुझ्या वर लिहायला
सांगत असते ....
अजय घाटगे .........
No comments:
Post a Comment