Tuesday, 25 February 2014

जिजाऊ चा छावा तो


जिजाऊ चा छावा तो झुकला नाही कोना समोर
मोघलांचा बाप जगाचा राजा

शिव छत्रपती होता


नाही होणार असा राजा या तिन्ही लोकी
असा माझा छत्रपती होता ......






जय जिजाऊ


जय शिवराय


जय महाराष्ट्र







लेखक_कवी


अजय घाटगे


No comments:

Post a Comment