Tuesday, 25 February 2014

विध्यार्थी :- गुरुजी गुरुजी Joke


विध्यार्थी :- गुरुजी गुरुजी
तुम्ही मला शाळा शिकवाल का
गुरुजी :- हो शिकवेन ना
विध्यार्थी :- मग पेपर मद्धे
हाच प्रश्न येईल ना
तुम्हाला शाळा कोणी
शिकवली........... 
हा हा हा




लेखक_कवी
अजय घाटगे

No comments:

Post a Comment