Saturday, 8 February 2014

हातात राहते ते म्हणजे ० शून्य

किती हि मिळवले तरी शेवटी हातात राहते ते म्हणजे ० शून्य
कोण काही घेऊन येत नसत नाही घेऊन जात असत
चार माणसे जोडून मागे नाव काढण्या सारखे कर्म
करतो तोच खरा युग पुरुष असतो.

लेखक
अजय घाटगे

No comments:

Post a Comment