Monday, 17 February 2014

नको सांगू मला काही

नको सांगू मला काही
मला माहित आहे तुझे प्रेम आहे किती
तुझ्या प्रेमात मी बुडू लागलोय
वर येण्या साठी पर्याय सांग काही तरी ...

अजय घाटगे .......

No comments:

Post a Comment