मला सांगायचं न्हवत काही
मला लिहायचं होत तुझ्यावर काही
मनातील भाव कागदावर लिहून
दाखवायचे होते तुला
खूप काही लिहायचं होते
पण तुझ्या एका शब्दा ने
मी माझे लिहिणे विसरले होते .
लेखक_कवी
अजय घाटगे
मला लिहायचं होत तुझ्यावर काही
मनातील भाव कागदावर लिहून
दाखवायचे होते तुला
खूप काही लिहायचं होते
पण तुझ्या एका शब्दा ने
मी माझे लिहिणे विसरले होते .
लेखक_कवी
अजय घाटगे
No comments:
Post a Comment