Tuesday, 25 February 2014

अस काय आहे तुझ्यात


अस काय आहे तुझ्यात जे
मला तुझ्या कडे मनात
नसताना हि खेचून
घेते

जीवनात प्रेम हे एकदाच होते
माहित असून हि 
रोज रोज तुझ्यावर मन माझ
प्रेम करते .




लेखक_कवी
अजय घाटगे



No comments:

Post a Comment