वेडा झाला रे तू तिच्या प्रेमात | ||||||
कधी मला विसरून चहा पण | ||||||
न पिणारा आज पार्ट्या करतोय | ||||||
तिझ्या प्रेमात | ||||||
कधी मला सोडून सिनेमा न | ||||||
पाहणारा तू | ||||||
मला न विचारताच | ||||||
तिला घेऊन जातो सिनेमा पाहायला | ||||||
क्या मित्र एवढीच मैत्री केलीस | ||||||
का | ||||||
चार दिवसाची मैत्री | ||||||
करून | ||||||
जीवा भावाची मैत्री सोडलीस का . | ||||||
. | ||||||
. | ||||||
. | ||||||
. | ||||||
. | ||||||
. | ||||||
. | ||||||
. | ||||||
मनातल्या मनात असे मला कोण कोण बोलत असते सांगा पहिला ?????????? | ||||||
लेखक_कवी | ||||||
अजय घाटगे |
Tuesday, 25 February 2014
वेडा झाला रे तू तिच्या प्रेमात
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment